किशोरी उत्कर्ष मंच मार्गदर्शिका

किशोरी उत्कर्ष मंच मार्गदर्शिका

मुलींच्या शिक्षणातील विविध अडचणींमुळे (लहान भावंडाचा सांभाळ, पालकांना आर्थिक हातभार, बालविवाह, पडदा पद्दती , सामाजीक रुढी व परंपरा , संरक्षित वातावरणाचा अभाव,मुलांच्याच शिक्षणांकडे पालकांचा कल इ.) त्यांचे शिक्षण दुर्लक्षित राहते. हे टाळण्यासाठी लोकजागृतीद्वारे शिक्षणाबाबत बांधिलकीची भावना निर्माण करणे व मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन शिक्षणातील समता साधण्यासाठी ह उपक्रम सुरु करण्यात आला आहे.

या संदर्भात   निर्मिती मानव विकास केंद्र,  ' यशदा ' पुणे यांनी  तयार केलेली कार्यात्मक मार्गदर्शिका  Download करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

कार्यात्मक मार्गदर्शिका

No comments:

Post a Comment

Give Your Comments